अर्थ : तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.
उदाहरणे :
सरोवरात कमळ फुलले होते.
समानार्थी : अंबुज, अंबोज, अरविंद, इंदीवर, उत्पल, कमल, कमल पुष्प, कमलिनी, कमळ, कल्हार, कुमुद, नलिन, नलिनी, नलीन, नीरज, पंकज, पद्म, पुंडरीक, राजीव, वारिज, सरसिज, सरोज, सरोजिनी, सरोरुह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पानी में होने वाले एक पौधे का पुष्प जो बहुत ही सुन्दर होता है।
सरोवर में कई रंगों के कमल खिले हुए हैं।अर्थ : पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा.
उदाहरणे :
गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे
समानार्थी : पोखरणी
अर्थ : सप्तद्वीपांपैकी एक.
उदाहरणे :
पुष्कराबद्दल कोणालाही माहिती नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुराणों के अनुसार ब्रह्मांड के सात विशाल भागों में से एक।
पुष्कर महाद्वीप की जानकारी हममें से किसी को नहीं है।अर्थ : राजस्थानाच्या अजमीर जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थ.
उदाहरणे :
ब्रह्माची एकुलतीएक मूर्ती पुष्कर येथे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के राजस्थान राज्य का प्रसिद्ध तीर्थ स्थान जो अजमेर के पास है।
ब्रह्मा जी की एकमात्र मूर्ति पुष्कर में है।A place of worship hallowed by association with some sacred thing or person.
shrineअर्थ : कृष्णाचा मुलगा.
उदाहरणे :
भागवत पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : भरताचा मुलगा.
उदाहरणे :
रामायणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : एक असुर.
उदाहरणे :
पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नल राजाचा भाऊ.
उदाहरणे :
पुष्कर हा नल राजाचा छोटा भाऊ होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being