पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुत्रे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुत्रे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चक्राचे दाते उलट फिरू नयेत म्हणून दात्यात अडकवण्याचा धातूचा तुकडा.

उदाहरणे : ह्या यंत्राचे कुत्रे बिघडले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पुरजा जो किसी चक्र या चक्के को पीछे की ओर घूमने से रोकता है।

इस साइकिल का कुत्ता खराब हो गया है।
कुत्ता

A hinged catch that fits into a notch of a ratchet to move a wheel forward or prevent it from moving backward.

click, detent, dog, pawl
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.