पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील होरपळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

होरपळणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : अग्नि वा अधिक उष्ण वस्तूच्या स्पर्शाने वा गरम वाफेने शरीरास वेदना होणे.

उदाहरणे : काल रात्री त्याचा हात पोळला.

समानार्थी : पोळणे, भाजणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अग्नि के सम्पर्क से किसी अंग आदि का पीड़ित होना।

बहू खाना बनाते समय जल गई।
जलना
२. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

अर्थ : अधिक गरमी किंवा भाजल्यामुळे एखाद्या वस्तूच्या वरील भाग सुकून किंवा भाजून काळा पडणे.

उदाहरणे : कडक उन्हात आमची त्वचा होरपळली.

समानार्थी : करपटणे, करपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिक गर्मी या जलने के कारण किसी चीज़ के ऊपरी भाग का सूख या जलकर काला पड़ना।

कड़ी धूप में हम झुलस गए।
झुरसना, झुलसना, झौंसना

Become superficially burned.

My eyebrows singed when I bent over the flames.
scorch, sear, singe
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.