पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिरण्यगर्भ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / पौराणिक वस्तू

अर्थ : ब्रह्मा तसेच समस्त सृष्टीची निर्मिती करणारे दिव्यतेज असलेले अंड.

उदाहरणे : मला तर हिरण्यगर्भ ही एक संकल्पना वाटते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह ज्योतिर्मय अंड जिससे ब्रह्मा तथा समस्त सृष्टि की उत्पत्ति हुई है।

मुझे तो हिरण्यगर्भ एक संकल्पना प्रतीत होता है।
हिरण्यगर्भ
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एक ऋषि.

उदाहरणे : हिरण्यगर्भची प्रतिभा अलौकिक होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक मंत्रकार ऋषि।

लोग हिरण्यगर्भ की प्रतिभा से परिचित थे।
हिरण्यगर्भ

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.