सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीत यश न मिळण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : माणसाला आपली हार स्वीकारताच येते असे नाही.
समानार्थी : अपयश, पराजय, पराभव, पाडाव, बीमोड, मात, शिकस्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पराजित होने की अवस्था या भाव।
An unsuccessful ending to a struggle or contest.
अर्थ : दोर्यात काही वस्तू गुंफून बनवलेला सर.
उदाहरणे : त्याला नोटांची माळ घातली
समानार्थी : माळ
मनका, फूल आदि को सूत आदि में गोलाकार पिरोकर बनाई हुई कोई वस्तु जो गले में पहनी जाती है।
Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).
स्थापित करा