पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हस्तलेख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हस्तलेख   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्याचे हस्ताक्षर किंवा लिहिलेले अक्षर.

उदाहरणे : भारतात काही ठिकाणी बुद्धकालीन हस्तलेख सापडले.

समानार्थी : हस्तलिपि, हस्तलिपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के हाथ की लिखावट या लिपि।

उसका हस्तलेख बहुत सुंदर है।
हस्त-लिपि, हस्त-लेख, हस्तलिपि, हस्तलेख

The activity of writing by hand.

Handwriting can be slow and painful for one with arthritis.
handwriting
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हाताने लिहिलेले पुस्तक किंवा दस्तावेज.

उदाहरणे : संग्रहालयात अति प्राचीन हस्तलिखित आहे.

समानार्थी : हस्तलिखित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ से लिखी पुस्तक या दस्तावेज।

संग्रहालय में बहुत प्राचीन पांडु-लिपियाँ हैं।
पांडु-लिपि, पांडुलिपि, पाण्डु-लिपि, पाण्डुलिपि, हस्त-लेख, हस्तलेख

Handwritten book or document.

holograph, manuscript
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.