पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हविष्यान्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : व्रतादी दिवशी भक्षणीय असा तांदूळ, गहू इत्यादी धान्य व तूप, दूध इत्यादि हवनिय पदार्थ.

उदाहरणे : एकादशीच्या दिवशी तो फक्त हविष्यान्न सेवन करतो

समानार्थी : हविष्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्रत,यज्ञ आदि के दिन या उससे पहले दिन किया जानेवाला कुछ विशिष्ट सात्विक भोजन।

महात्माजी हविष्यान्न ग्रहण कर रहे हैं।
हविष्य, हविष्यान्न

The food served and eaten at one time.

meal, repast
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.