पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हळूचकन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हळूचकन   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : सावकाश.

उदाहरणे : त्याने हळूच दार लावले

समानार्थी : हळू, हळूच


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीची या हल्की आवाज़ या स्वर में।

थोड़ा धीरे बोलो।
आसते, आस्ते, आहिस्ता, आहिस्ता से, आहिस्ते, आहिस्ते से, धीमे, धीरे, हौले

Without speed (`slow' is sometimes used informally for `slowly').

He spoke slowly.
Go easy here--the road is slippery.
Glaciers move tardily.
Please go slow so I can see the sights.
easy, slow, slowly, tardily
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.