पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हळूच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हळूच   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : सावकाश.

उदाहरणे : त्याने हळूच दार लावले

समानार्थी : हळू, हळूचकन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीची या हल्की आवाज़ या स्वर में।

थोड़ा धीरे बोलो।
आसते, आस्ते, आहिस्ता, आहिस्ता से, आहिस्ते, आहिस्ते से, धीमे, धीरे, हौले

Without speed (`slow' is sometimes used informally for `slowly').

He spoke slowly.
Go easy here--the road is slippery.
Glaciers move tardily.
Please go slow so I can see the sights.
easy, slow, slowly, tardily
२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : एखाद्याची हळूच नजर चूकवून.

उदाहरणे : मी झाडाच्या मागे गुपचूप जाऊन बसलो.

समानार्थी : गुपचूप, निमूटपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरों की नजर बचाकर।

श्याम चुपके से आया और मेरे पीछे खड़ा हो गया।
चुपके से, चुपके-चुपके, दरपरदा
३. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : धक्का किंवा इजा न पोहोचता.

उदाहरणे : विमानतळावर विमान अलगद उतरले.

समानार्थी : अलगद, सावकाश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस प्रकार से कि जल्दी किसी को पता न चले।

वह धीरे से अपने कपड़े उठाकर निकल गया।
आसते से, आस्ते से, आहिस्ता से, आहिस्ते से, धीमे से, धीरे से

Without speed (`slow' is sometimes used informally for `slowly').

He spoke slowly.
Go easy here--the road is slippery.
Glaciers move tardily.
Please go slow so I can see the sights.
easy, slow, slowly, tardily
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.