अर्थ : जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ.
उदाहरणे :
माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते.
त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले
समानार्थी : आयुष्य, आयू, जन्म, जीवन, जीवनकाल, जीवित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जन्म से मृत्यु तक का समय जिसकी गणना दिनों, महीनों, वर्षों आदि में होती है।
मनुष्य की औसत आयु साठ से सत्तर वर्ष के बीच होती है।