पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वागतक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वागतक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखादे कार्यालय,हॉटेल इत्यादींमधील कर्मचारी ज्याचे मुख्य काम म्हणजे येणार्‍या दूरध्वनींशी संवाद साधणे तसेच येणार्‍यांचे स्वागत करणे.

उदाहरणे : हॉटेलात प्रवेश करताच स्वागतकाने हसून स्वागत केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्यालय, होटल आदि में वह कर्मचारी जिसका मुख्य कार्य दूरध्वनि का जवाब देना तथा आगंतुक का स्वागत करना होता है।

होटल में प्रवेश करते ही स्वागतकर्ता ने मुस्कुराकर हमारा स्वागत किया।
रिसेप्शनिस्ट, स्वागतकर्ता, स्वागती

A person who greets.

The newcomers were met by smiling greeters.
greeter, saluter, welcomer
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या मान्यवराचे किंवा प्रियजनाचे पुढे येऊन त्यांचे अभिवादन करणारी व्यक्ती.

उदाहरणे : स्वागतकाने पुढे येऊन स्वामीजींना नमस्कार केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी मान्य अथवा प्रिय के आने पर आगे बढ़कर सादर उसका अभिवादन करने वाला व्यक्ति।

स्वागतकर्ता ने आगे बढ़कर स्वामीजी का अभिनंदन किया।
स्वागतकर्ता, स्वागती

A person who greets.

The newcomers were met by smiling greeters.
greeter, saluter, welcomer
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.