पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वर्ग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वर्ग   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण

अर्थ : देवाचे वसतिस्थान.

उदाहरणे : पुण्यकर्म केल्यास स्वर्गात स्थान मिळते अशी समजूत आहे

समानार्थी : देवलोक, स्वर्गलोक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(Christianity) the abode of righteous souls after death.

paradise
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मनमोहक आणि सुखदायक स्थान.

उदाहरणे : काश्मीरला भारताचा स्वर्ग म्हणतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मनमोहक और सुखदायक स्थान।

आतंकवाद से जूझ रहा काश्मीर अब स्वर्ग नहीं रहा।
अमृतलोक, जन्नत, बहिश्त, बिहिश्त, बैकुंठ, बैकुण्ठ, वैकुंठ, वैकुण्ठ, स्वर्ग

Any place of complete bliss and delight and peace.

eden, heaven, nirvana, paradise, promised land, shangri-la
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.