पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्फटिकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्फटिकी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : स्फटिकापासून बनलेला.

उदाहरणे : ही मूर्ती स्फटिकी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिल्लौर का बना हुआ या बिल्लौर पत्थर का।

यह बिल्लौरी मूर्ति है।
बिल्लौरी
२. विशेषण / वर्णनात्मक

अर्थ : ज्याचा आकार, रंग-रूप किंवा गुण स्फटिकासारखा आहे असा.

उदाहरणे : अल्कलॉइडे ही रंगहीन, स्थायू, स्फटिकी व आम्लारी असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका रंग-रूप या आकार-प्रकार या गुण स्फटिक की तरह हो।

स्फटिकाभ पदार्थ श्लेष्मी पदार्थों की तुलना में अधिक शीघ्रता से विसरित होते हैं।
क्रिस्टलाभ, स्फटिकाभ

Consisting of or containing or of the nature of crystals.

Granite is crystalline.
crystalline
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.