अर्थ : जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान.
उदाहरणे :
माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
समानार्थी : घर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जन्मकुंडली में जन्मकाल के ग्रहों की स्थिति सूचित करने वाले स्थानों में से प्रत्येक।
जन्मकुंडली स्थान से ग्रहों की दशा का पता चलता है।अर्थ : विशिष्ट नैसर्गिक रचना किंवा वस्ती असलेला भूभाग.
उदाहरणे :
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :