पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्कर्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्कर्ट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : परकरापेक्षा कमी घेर असलेले, कंबरेला बांधायचे, मुलींनी किंवा स्त्रियांनी घालायचे वस्त्र.

उदाहरणे : मृणालने कागदाची जपून घडी केली आणि ती स्कर्टच्या खिशात ठेवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक निचला जनाना पहनावा जिसकी लम्बाई कमर से घुटनों के ऊपर, नीचे तथा पैर की पूरी लंबाई में हो सकती है।

शीला स्कर्ट पहनना पसंद करती है।
स्कर्ट

A garment hanging from the waist. Worn mainly by girls and women.

skirt
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : एखाद्या पोशाखाचा कमरेखालील भाग झाकणारे वस्त्र.

उदाहरणे : शीला काम करताना स्कर्ट घालते..


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी पहनावे का कमर के निचले भाग को ढँकनेवाला वस्त्र।

शीला काम करते समय स्कर्ट पहनती है।
स्कर्ट

Cloth covering that forms the part of a garment below the waist.

skirt
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.