पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोहळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोहळा   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

अर्थ : धूमधडाक्यात होणारे एक सार्वजनिक, मोठे, शुभ वा मंगल कार्य.

उदाहरणे : बालदिनाच्या निमित्ताने माझ्या शाळेत एक मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले.

समानार्थी : उत्सव, महोत्सव, समारंभ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धूम-धाम से होने वाला कोई सार्वजनिक, बड़ा, शुभ या मंगल कार्य।

बालदिवस के अवसर पर मेरे विद्यालय में एक समारोह का आयोजन किया गया है।
उच्छव, उछव, उत्सव, समारोह, सेलिब्रेशन

Any joyous diversion.

celebration, festivity
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.