पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोनार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोनार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सोन्या-चांदीचे अलंकार घडवणारी व्यक्ती.

उदाहरणे : आम्ही अंगठी करायला सोनाराकडे टाकली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोने-चाँदी के गहने बनाने वाला व्यक्ति।

माँ ने सुनार से पचास हज़ार के गहने बनवाए।
ज़रगर, माषवर्द्धक, सुनार, सुवर्णकार, सोनार, सोनी, स्वर्णकार, हेमकर्ता, हेमकार, हेमल, हैरण्यक

An artisan who makes jewelry and other objects out of gold.

gold-worker, goldsmith, goldworker
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्रतिध्वनींचा वापर करून समुद्राची खोली इत्यादी मोजण्याचे एक यंत्र.

उदाहरणे : सोनारच्या साहाय्याने समुद्रात पाणबुडींची स्थिती माहित करता येते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक उपकरण जिससे जल में किसी वस्तु आदि की दूरी मापी जाती है।

सोनार से युद्ध में जलपोतों की स्थिति का पता लगाया जाता है।
सोनार

A measuring instrument that sends out an acoustic pulse in water and measures distances in terms of the time for the echo of the pulse to return.

Sonar is an acronym for sound navigation ranging.
Asdic is an acronym for antisubmarine detection investigation committee.
asdic, echo sounder, sonar
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.