सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कापसापासून वळलेली बारीक, लांब आकाराची, पिळदार वस्तू.
उदाहरणे : तिने सुईत दोरा ओवला.
समानार्थी : दोरा, धागा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
रुई, रेशम आदि का वह लंबा रूप जो बटने से तैयार होता है।
A fine cord of twisted fibers (of cotton or silk or wool or nylon etc.) used in sewing and weaving.
अर्थ : रथ हाकणारा मनुष्य.
उदाहरणे : महाभारताच्या युद्धात अर्जुनाचा श्रीकृष्ण सारथी होता
समानार्थी : सारथी
रथ चलाने वाला व्यक्ति।
The driver of a chariot.
स्थापित करा