पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूक्ष्मजीव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सूक्ष्म जीव

अर्थ : केवळ सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने दिसू शकणारे अतिशय बारीक सजीव.

उदाहरणे : सूक्ष्मजीवशास्त्रात विषाणू, जिवाणू, कवक इत्यादी सूक्ष्मजीवांचा अभ्यास होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

केवल सूक्ष्मदर्शी की सहायता से दिख सकने वाले अत्यंत सूक्ष्म जीव।

सूक्ष्मजैविकी में विषाणु,जिवाणु आदि सूक्ष्मजीवों का अध्ययन होता है।
सूक्ष्म जीव, सूक्ष्मजीव
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.