सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चांगला वास असणारा.
उदाहरणे : रजनीगंधाच्या सुवासिक फूलांनी बाग दरवळत होती
समानार्थी : सुगंधित, सुगंधी, सुवासित
अर्थ : सुगंधित केलेला.
उदाहरणे : बाजारात निरनिराळी कृत्रिम सुवासिक फुले मिळतात.
समानार्थी : सुगंधी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सुगंधित किया हुआ।
Filled or impregnated with perfume.
स्थापित करा