सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाठ टेकलेली व तोंड वर असलेला.
उदाहरणे : तो नेहमी उताणा झोपतो
समानार्थी : उताणा, उलथा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पीठ के बल पड़ा हुआ।
Lying face upward.
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या संदर्भात अपेक्षित स्वरूपात असलेला.
उदाहरणे : डिझाईनच्या खाली कार्बन पेपरची सुलट बाजू कापडाकडे येईल असे ठेवावे.
समानार्थी : उजू
स्थापित करा