पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुरक्षितता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : सुरक्षित असण्याची अवस्था.

उदाहरणे : साम्यवादी देशांत सर्व लोकांना आर्थिक सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी सरकार पत्करते व पूर्ण करते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुरक्षित होने या रहने की अवस्था।

आज समाज की सुरक्षितता खतरे में है।
नेता ने अपनी तथा अपने परिवार की सुरक्षितता की दृष्टि से आतंकियों से हाथ मिला लिया।
महफूजता, सुरक्षितता

The state of being certain that adverse effects will not be caused by some agent under defined conditions.

Insure the safety of the children.
The reciprocal of safety is risk.
safety
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : भविष्य इत्यादीसाठी किंवा पुढच्या आवश्यकतेसाठी राखण्याची क्रिया.

उदाहरणे : निसर्गाच्या संरक्षणाने भविष्यातील समस्याला तोंड देता येईल.

समानार्थी : संरक्षण, सुरक्षा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भविष्य आदि के लिए या आगे की आवश्यकता के कारण अलग या बचाकर रखने की क्रिया।

संरक्षण द्वारा भविष्य की कठिनाइयों से बचा जा सकता है।
संरक्षण

The act of keeping back or setting aside for some future occasion.

reservation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.