सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वस्त्र, चामडे इत्यादी वरील चुणी.
उदाहरणे : वय झाल्यावर माणसाच्या चेहर्यावर सुरकुत्या पडतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शरीर के चमड़े पर होनेवाली सिकुड़न।
अर्थ : वस्त्रावर पडलेली चुणी.
उदाहरणे : इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
समानार्थी : चुणी, चूण, वळकटी, वळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह संरचना जो किसी वस्तु के मुड़ जाने या सिकुड़ने पर बनती है।
An irregular fold in an otherwise even surface (as in cloth).
स्थापित करा