अर्थ : सुदान देशाशी संबंधित किंवा सुदान देशाचा.
उदाहरणे :
सुदानी समाजात हे प्रचलित आहे.
सुदानी विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.
समानार्थी : सुदानी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सूडान से संबंधित या सुडान का।
सूडानी कबीलों में यह प्रचलन है।Of or relating to or characteristic of the African Republic of the Sudan or its people.
The Sudanese desert.