सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सप्तपाताळांपैकी तिसरे पाताळ.
उदाहरणे : बाली हा सुतलाचा स्वामी आहे.
समानार्थी : सुतळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सात पातालों में से तीसरा पाताल।
स्थापित करा