अर्थ : ज्या दिवशी काम बंद असते वा लोक ज्या दिवशी नियमितपणे कामावर येत नाहीत.
उदाहरणे :
शासनाने रविवारी सुटी जाहीर केली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : काम करण्याच्या वेळेची समाप्ती.
उदाहरणे :
आज संध्याकाळी सुट्टी झाल्यावर मी तुम्हाला भेटेन.
इतर भाषांमध्ये अनुवाद :