पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुटका करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुटका करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : बंधनातून मोकळे करणे.

उदाहरणे : त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले.

समानार्थी : मुक्त करणे, सोडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपनी पकड़ से अलग या बंधन से मुक्त करना।

उसने पिंजरे में बंद पक्षियों को आज़ाद किया।
आज़ाद करना, आजाद करना, उन्मुक्त करना, खोलना, छोड़ना, बंधन मुक्त करना, मुक्त करना, स्वतंत्र करना

Grant freedom to. Free from confinement.

free, liberate, loose, release, unloose, unloosen
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या बंधनातून एखाद्याला मुक्त करणे वा अडचणीतून एखाद्याला बाहेर काढणे.

उदाहरणे : समाजसेवकांनी त्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले.

समानार्थी : सोडवणे, सोडविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बंधन या उलझन से निकालना।

बच्चे ने अपना हाथ छुड़ाया।
छुड़ाना, छोड़ाना

Release from entanglement of difficulty.

I cannot extricate myself from this task.
disencumber, disentangle, extricate, untangle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.