अर्थ : एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट सीमारेषेच्या पलीकडे दुसर्या सीमारेषेत नेले असता त्यावर लावले जाणारे शुल्क.
उदाहरणे :
सरकारने सीमाशुल्क वाढवला आहे.
समानार्थी : कस्टम ड्यूटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु को किसी विशेष एक सीमा से दूसरी सीमा (क्षेत्र) में ले जाने पर लगनेवाला कर।
सरकार ने सीमाकर बढ़ा दिया है।