पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिद्ध   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तपश्चर्या वा योग ह्यांमुळे सिद्धी प्राप्त झालेली व्यक्ती.

उदाहरणे : भारतात सिद्धांचा तुटवडा नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसे किसी योग या तपस्या के द्वारा कोई सिद्धि या अलौकिक शक्ति प्राप्त हुई हो।

भारत में सिद्धों की कमी नहीं है।
सिद्ध
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आत्मा व ब्रम्ह ह्यांचे ज्ञान असणारा.

उदाहरणे : ती ब्रह्मज्ञानी आहे.

समानार्थी : ब्रह्मज्ञानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो आत्मा और ब्रम्ह का ज्ञान रखता हो।

स्वामी प्रभुपाद एक प्रसिद्ध अध्यात्मज्ञ थे।
अध्यात्मज्ञ, अध्यात्मज्ञानी, आत्मज्ञ, आत्माराम, ब्रह्मज्ञ, ब्रह्मज्ञानी, ब्रह्मवेत्ता, सिद्ध
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक देवता.

उदाहरणे : ते सिद्धची पूजा करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार के देवता।

वे सिद्ध की पूजा करते हैं।
सिद्ध

A deity worshipped by the Hindus.

hindu deity

सिद्ध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पुराव्याने खरे केलेले.

उदाहरणे : कुणाचेही मत तर्काने सिद्ध होत असेल तरच स्वीकारता येईल

समानार्थी : शाबीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तर्क या प्रमाण से ठीक माना हुआ।

राम ने अपने आप को निर्दोष सिद्ध करने के लिए बहुत मेहनत की।
प्रमाणित, साबित, सिद्ध

Established beyond doubt.

A proven liar.
A Soviet leader of proven shrewdness.
proved, proven
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आणिमादी सिद्धी प्राप्त झालेला.

उदाहरणे : या हिमालयावर मोठमोठे सिद्ध पुरूष तपश्चर्या करीत असल्याचे मी अनेकांच्या तोंडून ऐकले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे अलौकिक सिद्धि प्राप्त हुई हो।

वे पहुँचे हुए सिद्ध हैं।
सिद्ध
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.