पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सापाची गोळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जिला जाळले असता सापासारखा कार्बनीपदार्थ निघतो ती लहान वाटोल्या आकाराची गोळी.

उदाहरणे : सापाच्या गोळीच्या चार डब्या आणल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का पटाखा जो छोड़ने पर साँप के जैसी गति करता है।

बच्चे दीवाली के बाद भी चकरी, साँप आदि छोड़ रहे हैं।
साँप

A firework that moves in serpentine manner when ignited.

serpent
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.