पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सहशिक्षण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सहशिक्षण   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : ज्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र शिकतात अशी शिक्षणपद्धती.

उदाहरणे : सध्या काही शाळांचा अपवाद वगळता सर्वत्र सहशिक्षणच उपलब्ध असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिक्षा की वह पद्धति जिसमें लड़के तथा लड़कियाँ एक साथ पढ़ते हों।

बहुत सारे विद्यालयों में सहशिक्षा की व्यवस्था होती है।
सहशिक्षा

Education of men and women in the same institutions.

coeducation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.