अर्थ : एखाद्या समूहातील सर्वात चांगले लोक किंवा वस्तू.
उदाहरणे :
ह्या युद्धात आमच्या सैन्यातील बरेच सर्वोत्तम कामी आले.
समानार्थी : सर्वोत्तम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी समूह के सबसे अच्छे लोग या वस्तुएँ।
इस युद्ध में हमारी सेना के कुछ सर्वोत्तम शहीद हो गए।