अर्थ : वाक्यात नामाच्या ऐवजी वापरता येणारा शब्द.
उदाहरणे :
मी, तू इत्यादी सर्वनामे आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्याकरण में वह शब्द जो संज्ञा की जगह प्रयुक्त होता है।
मैं,तुम,वह आदि सर्वनाम हैं।A function word that is used in place of a noun or noun phrase.
pronoun