सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : समाधी घेतलेला.
उदाहरणे : समर्थ रामदास स्वामी इ.स. १६८२ मध्ये सज्जनगडावर समाधिस्थ झाले. महर्षि दधीचि देव कल्याणाच्या हेतू समाधिस्थ झाले.
समानार्थी : समाधिस्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसने समाधि लगाई हो या ली हो।
अर्थ : समाधी लावलेला.
उदाहरणे : रामू एका समाधिस्थ तपस्वीची सेवा करत आहे.
समानार्थी : ध्यानमग्न, ध्यानस्थ, समाधिस्थ
बह्म में लीन या समाया हुआ।
स्थापित करा