अर्थ : समाजाची केली जाणारी सेवा.
उदाहरणे :
समाजसेवेत कार्यरत असलेल्या लोकांविषय़ी मला आदर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An organized activity to improve the condition of disadvantaged people in society.
social service, welfare work