सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मूळ रुपासारखे नवे रूप असलेला.
उदाहरणे : हे दोन्ही खेळणे एकसमान आहेत
समानार्थी : एकसमान, एकसारखा, तंतोतंत, हुबेहूब
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो किसी का प्रतिरूप हो या जो रूप, आकार आदि में एक जैसा हो।
अर्थ : रूपाने सारखा.
उदाहरणे : ही दोन खेळणी एकसारखी दिसतात.
समानार्थी : एकरूप, एकसारखा, समान, सारखा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो देखने में एक जैसे हों।
Having the same or similar characteristics.
स्थापित करा