सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दहा अधिक सात मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : नऊ आणि आठची बेरीज सतरा होते.
समानार्थी : 17, १७
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दस और सात के योग से प्राप्त संख्या।
The cardinal number that is the sum of sixteen and one.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील सतराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : ह्या महिन्याच्या सतराला मी अमेरीकेला जात आहे.
समानार्थी : सतरा तारीख, १७, १७ तारीख
अर्थ : दहा अधिक सात.
उदाहरणे : ही इमारत बांधायला एक कोटी सतरा लाख रुपये खर्च आला.
समानार्थी : १७
स्थापित करा