पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सजवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सजवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : चांगले दिसेल वा भासेल असे करणे.

उदाहरणे : त्याने आपली खोली सजवली

समानार्थी : नटवणे, शृंगारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी वस्तुओं से युक्त करना कि देखने में भला और सुंदर जान पड़े (व्यक्ति या स्थान)।

नई बहू ने घर को बहुत बढ़िया सजाया है।
अलंकृत करना, माँड़ना, सँजोना, सँवारना, संजोना, सजाना, सजावट करना, सज्जित करना

Make more attractive by adding ornament, colour, etc..

Decorate the room for the party.
Beautify yourself for the special day.
adorn, beautify, decorate, embellish, grace, ornament
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : वाद्याला चामडे इत्यादी लावणे.

उदाहरणे : त्याने ढोलकी सजवून आणली.

समानार्थी : मढणे, मढवणे, मढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाजे के मुँह पर चमड़ा आदि लगाना।

वह ढोलक पर नया चमड़ा चढ़ा रहा है।
चढ़ाना, मढ़ना
३. क्रियापद / घडणे

अर्थ : तबला, मृदुंग आदी वाद्यांवर चामडे लावण्याची क्रिया.

उदाहरणे : तबला सजवून आणला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाजे के मुँह पर चमड़ा आदि लगना।

ढोलक पर चमड़ा चढ़ गया है आप उसे लेते जाइए।
चढ़ना, मढ़ना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.