पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सक्ती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : इच्छा नसतानाही बळाने करायला, वागायला लावण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने अमुकच विषय निवडावा अशी जबरदस्ती तुम्ही त्याच्यावर करू नका.

समानार्थी : जबरदस्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के प्रति बलपूर्वक तथा कड़ाई के साथ किया गया कार्य या व्यवहार।

यहाँ आपकी जबरदस्ती किसी पर नहीं चलेगी।
जबरदस्ती, ज़बरदस्ती
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कठोर व्यवहार.

उदाहरणे : कधी कधी पोलीसांना गुन्हेगारांशी सक्तीने वागावे लागते.

समानार्थी : कठोरता, कठोरपणा, निष्ठुरता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कठोर या सख़्त व्यवहार।

कभी-कभी पुलिस को अपराधियों के साथ सख्ती बरतनी पड़ती है।
कड़ाई, सख़्ती, सख्ती

A cruel act. A deliberate infliction of pain and suffering.

cruelty, inhuman treatment
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.