अर्थ : एक पौराणिक नदी.
उदाहरणे :
रामायणानुसार सर्पिका कौशल राज्याच्या दक्षिणेत वाहत होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पौराणिक नदी।
रामायण के अनुसार सर्पिका कौशल राज्य के दक्षिण में बहती थी।अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
उदाहरणे :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
समानार्थी : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, दहेंडी, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सुईन
इतर भाषांमध्ये अनुवाद :