पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संवातक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संवातक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हवा खेळती ठेवण्याचे किंवा एखाद्या ठिकाणी ताजी हवा आत आणणे आणि तेथील अशुद्ध हवा बाहेर काढण्याचे साधन किंवा उपकरण.

उदाहरणे : पंखा, वातानुकूलक इत्यादी संवातक आहेत.

समानार्थी : व्हेण्टिलेटर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई भी उपकरण जो किसी कमरे या स्थान में ताजी हवा लाता है और वहाँ की अशुद्ध हवा को बाहर निकालता है।

पंखा, वातानुकूलक आदि संवातक हैं।
वेंटिलेटर, वेंटिलैटर, वेन्टिलेटर, वेन्टिलैटर, संवातक

A device (such as a fan) that introduces fresh air or expels foul air.

ventilator
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.