पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संयमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संयमी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विकार वा दोषांपासून दूर राहणारा.

उदाहरणे : संतांना संयमी राहणे गरजेचे आहे.

समानार्थी : निग्रही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दोषों से दूर रहने वाला।

संतों का परहेजी होना आवश्यक है।
परहेजगार, परहेज़गार, परहेज़ी, परहेजी, पर्हेजगार

Sparing in consumption of especially food and drink.

The pleasures of the table, never of much consequence to one naturally abstemious.
abstemious
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वासना आणि मन ह्यांवर नियंत्रण ठेवणारा.

उदाहरणे : संयमी व्यक्तीच धर्मसाधनेचे शिखर गाठू शकते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वासनाओं और मन को वश में रखने वाला।

संयत व्यक्ति ही धर्म साधना के चरम को छू सकता है।
निग्रही, संयत
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपल्या इंद्रियांवर ताबा असणारा.

उदाहरणे : संयमी व्यक्तीला खरोखरचे समाधान मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो इंद्रिय को अपने बस में रखता हो या इंद्रिय का निग्रह करनेवाला।

इंद्रियनिग्रही व्यक्ति वास्तविक सुख का आनंद उठाता है।
आत्मनिग्रही, इंद्रियनिग्रही, संयमी

Practicing great self-denial.

Be systematically ascetic...do...something for no other reason than that you would rather not do it.
A desert nomad's austere life.
A spartan diet.
A spartan existence.
ascetic, ascetical, austere, spartan
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.