अर्थ : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
उदाहरणे :
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
समानार्थी : अरिष्ट, आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, बला, विघ्न, विपत्ती, विपदा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।An unstable situation of extreme danger or difficulty.
They went bankrupt during the economic crisis.अर्थ : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.
उदाहरणे :
ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
समानार्थी : अडथळा, आपत्ति, आपत्ती, बाधा, विघ्न, विपत्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.
The telephone is an annoying interruption.अर्थ : संकटाचा स्रोत वा कारण.
उदाहरणे :
जपानमध्ये भूकंप हे एक कायमस्वरूपी संकट आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :