पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्वास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

श्वास   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नाकाने वायू शरीरात घेण्याची व बाहेर सोडण्याची क्रिया.

उदाहरणे : श्वासोच्छवास ही जिवंत प्राण्यांत सतत चालणारी क्रिया आहे.

समानार्थी : श्वसन, श्वासोच्छवास, श्वासोश्वास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाक या मुँह से साँस लेने और छोड़ने की क्रिया।

रोगी की साँस की गति धीमी होती जा रही है।
अवान, नफ़स, श्वसन, श्वसन क्रिया, श्वसन-क्रिया, श्वास, श्वासोच्छवास, साँस, सांस

The process of taking in and expelling air during breathing.

He took a deep breath and dived into the pool.
He was fighting to his last breath.
breath
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : बहेरील हवा फुप्फुसात येण्याची क्रिया.

उदाहरणे : श्वासाद्यारे अनेक जिवाणू आपल्या शरीरात शिरतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाक या मुँह से प्राणियों के हवा खींचने की क्रिया।

श्वास और प्रश्वास श्वसन क्रिया में निहित हैं।
अंतःश्वसन, अन्तःश्वसन, आश्वास, श्वास, श्वास ग्रहण, श्वास लेना, साँस भरना, साँस लेना, सांस खींचना, सांस भरना, सांस लेना

The act of inhaling. The drawing in of air (or other gases) as in breathing.

aspiration, breathing in, inhalation, inspiration, intake
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : नाकाने वा दोंडाने आत घेतलेला वायू.

उदाहरणे : श्वासात आक्सिज्न जास्त प्रमाणत असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राणियों द्वारा नाक या मुँह से ली जाने वाली हवा।

साँस में ऑक्सीजन की मात्रा अधिक होती है।
दम, श्वास, साँस, सांस
४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : नाक वा तोंडाद्वारे बाहेर जाणरा वायू.

उदाहरणे : निःस्वासात कार्बनडिऑक्साईड जास्त प्रमाणात असतो.

समानार्थी : निःश्वास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राणियों के नाक या मुँह से बाहर निकलनेवाली हवा।

निश्वास में कार्बन डाई ऑक्साइड की मात्रा अधिक होती है।
उच्छवास, उच्छास, उछास, उसांस, निःश्वास, निश्वास, प्रश्वास

Exhaled breath.

exhalation, halitus
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.