पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शैवाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शैवाल   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : दमट वा ओलसर जागी उगवणारी पुष्पहीन आणि आकाराने अत्यंत लहान वनस्पती.

उदाहरणे : तलावाच्या काठी असलेल्या मंदिराच्या पायरीवर खूपच शेवाळे जमा झालेले आहे.

समानार्थी : शेवाळ, शेवाळे, शैवल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की महीन घास या सूक्ष्म वनस्पति जाल।

तालाब किनारे के मंदिर की सीढ़ियों पर बहुत काई जमी है।
काई

Tiny leafy-stemmed flowerless plants.

moss
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.