पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेवाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शेवाळ   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / जलवनस्पती

अर्थ : पाण्यात उगवणारी एका प्रकारची हिरवी वनस्पती.

उदाहरणे : तलावात खूप शेवाळ असल्यामुळे पोहण्यास अडचण येते.

समानार्थी : शेवळ, शेवाळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी के भीतर होनेवाली एक प्रकार की घास।

तालाब में शैवाल अधिक होने के कारण तैरने में असुविधा होती है।
अंबुचामर, अम्बुचामर, अर, अरक, अर्क, अवका, जलकेश, जलपृष्ठजा, जलशूचक, तोयवृक्ष, तोयशूका, वारिचामर, शैवाल, सकंटक, सिवार, सिवाल, सेवार

Primitive chlorophyll-containing mainly aquatic eukaryotic organisms lacking true stems and roots and leaves.

alga, algae
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : पाण्यावर किंवा ओलसर जागेत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती.

उदाहरणे : आदिजीव आपली उपजीविका जीवाणू, शेवाळे किंवा कुजके नासके कार्बनी पदार्थ यांवर करतात.

समानार्थी : शेवाळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी की सतह पर जमने वाली अशुद्धि या सूक्ष्म वनस्पति।

घड़े को प्रतिदिन साफ न करने पर उसमें काई जम जाती है।
काई

A film of impurities or vegetation that can form on the surface of a liquid.

scum
३. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : दमट वा ओलसर जागी उगवणारी पुष्पहीन आणि आकाराने अत्यंत लहान वनस्पती.

उदाहरणे : तलावाच्या काठी असलेल्या मंदिराच्या पायरीवर खूपच शेवाळे जमा झालेले आहे.

समानार्थी : शेवाळे, शैवल, शैवाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की महीन घास या सूक्ष्म वनस्पति जाल।

तालाब किनारे के मंदिर की सीढ़ियों पर बहुत काई जमी है।
काई

Tiny leafy-stemmed flowerless plants.

moss
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.