पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेगडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शेगडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विशेषतः कोळश्याने विस्तव पेटविली जाणारी लोखंडाची किंवा मातीची शेगडी.

उदाहरणे : ती शेगडीवर चहा बनवित आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे, मिट्टी आदि का एकमुँहा पात्र जिसमें विशेषकर कोयले से आग सुलगाते हैं।

वह अँगीठी पर चाय बना रही है।
अँगीठी, अँगेठी, अंगारिणी, अंगारी, अंगीठी, अंगेठी, सिगड़ी

Large metal container in which coal or charcoal is burned. Warms people who must stay outside for long times.

brasier, brazier
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गॅसवर चालणारी चूल.

उदाहरणे : गॅस पुसून घे.

समानार्थी : गॅस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गैस से जलने वाला चूल्हा।

गैस पर रखा दूध खौल रहा है।
गैस, गैस चूल्हा

A range with gas rings and an oven for cooking with gas.

gas cooker, gas range, gas stove
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेक घेण्यासाठी विस्तव ठेवण्याचे पात्र.

उदाहरणे : थंडीच्या दिवसात घर गरम ठेवण्यासाठी आगटीचा उपयोग होतो.

समानार्थी : आगटी, कंगरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आग रखने का पात्र।

ठंडी के दिनों में अँगीठी का उपयोग कमरे को गरम रखने के लिए होता है।
अँगीठी, अँगेठी, अंगीठी, अंगेठी, आतशदान, आतिशदान

Large metal container in which coal or charcoal is burned. Warms people who must stay outside for long times.

brasier, brazier
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.