अर्थ : एखाद्याचे भले करू इच्छिणारी व्यक्ती.
उदाहरणे :
त्या हितचिंतकांमुळेच तो एका मोठ्या संकटातून बचावला.
समानार्थी : शुभेच्छुक, हितचिंतक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Someone who shares your feelings or opinions and hopes that you will be successful.
sympathiser, sympathizer, well-wisherअर्थ : हित चिंतणारा.
उदाहरणे :
हितचिंतक मित्रांच्या मदतीमुळेच मी हे काम करू शकलो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हित या भला चाहनेवाला।
जीवन में शुभचिन्तकों का होना अतिआवश्यक है।