पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शील   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शरीराला शस्त्राचा वार लागू नये म्हणून घालावयाचे साधन.

उदाहरणे : कवच असल्याने त्याला तलवारीचे वार लागले नाही

समानार्थी : अंगत्राण, कवच, चिलखत, बख्तर, शरीरत्राण, शिरस्त्राण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे आदि का बना वह आवरण जो लड़ाई के समय हथियारों से योद्धा को सुरक्षा प्रदान करता है।

आक्रमण से बचने के लिए कवच का प्रयोग किया जाता है।
अँगरी, अंगत्राण, अंगरक्षी, अंगरी, कंचुक, कवच, जगर, ज़िरह, जिरह, तनुवार, त्राण, नागोद, बकतर, बखतर, बख़तर, बख़्तर, बख्तर, वरूथ, वर्म, वारवाण, सँजोया, सनाह, सन्नाह

Protective covering made of metal and used in combat.

armor, armour
२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : जीवनात केले जाणारे बरे वाईट काम.

उदाहरणे : तिच्या चारित्र्यावर कुठलेही डाग नाही.

समानार्थी : चरित्र, चारित्र्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीवन में किया जाने वाला आचरण या कार्य।

उसके चरित्र की प्रशंसा सभी लोग करते हैं।
आचार, चरित, चरित्र, चाल-चलन, चाल-ढाल, चालचलन, चालढाल, रंग-ढंग, रंगढंग

Manner of acting or controlling yourself.

behavior, behaviour, conduct, doings
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य
    नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : व्यक्ती वा वस्तूत असलेला उपजत गुण.

उदाहरणे : तो फार शांत स्वभावाचा मनुष्य आहे
तो अट सोडणार नाही त्याची जातच अशी आहे

समानार्थी : जात, प्रकृती, स्वभाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यक्ति या वस्तु में सदा प्रायः एक-सा बना रहने वाला मूल या मुख्य गुण।

वह स्वभाव से शर्मीला है।
अनूक, अयान, अवग्रह, ढब, धरम, धर्म, निसर्ग, प्रकृति, प्रवृत्ति, फ़ितरत, फितरत, मिज़ाज, मिजाज, वृत्ति, सिफत, सिफ़त, सुभाव, स्पिरिट, स्वभाव

The essential qualities or characteristics by which something is recognized.

It is the nature of fire to burn.
The true nature of jealousy.
nature
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.