अर्थ : अपशब्द वा अभद्र बोलणे.
उदाहरणे :
दारूच्या नशेत त्याने फार शिव्या दिल्या
समानार्थी : शिवी देणे, शिवीगाळी करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Use foul or abusive language towards.
The actress abused the policeman who gave her a parking ticket.